🌺
🌺
डॉ.मिताली सेठी
जिल्हाधिकारी, नंदुरबार
डॉ.मिताली सेठी भा.प्र.से.
श्री. नमन गोयल
मुख्य कार्यकारी अधिकारी, नंदुरबार
श्री. नमन गोयल, भा.प्र.से.
श्री.भानुदास रोकडे
प्राथमिक शिक्षणाधिकारी जि.प.नंदुरबार
श्री.भानुदास रोकडे
डॉ.रमेश चौधरी
प्राचार्य, DIET नंदुरबार
डॉ.रमेश चौधरी
🌺
🌺
श्री. विजय अहिरे
गटविकास अधिकारी, पं.स. अक्कलकुवा
श्री. विजय अहिरे
श्री. प्रशांत नरवाडे
गटशिक्षणाधिकारी पं.स. अक्कलकुवा
श्री. प्रशांत नरवाडे
🌺
🌺
श्री. राजेंद्र धनगर
शिक्षण विस्तार अधिकारी, अक्कलकुवा
श्री. राजेंद्र धनगर
श्री. राकेश देसले
शिक्षण विस्तार अधिकारी, अक्कलकुवा
श्री. राकेश देसले
अक्कलकुवा तालुका सर्व केंद्रप्रमुख
🌺
🌺
श्री. कैलास लोहार
शिक्षण विस्तार अधिकारी, अक्कलकुवा
श्री. कैलास लोहार
🌺
🌺
श्री.डी.बी.पाटील
श्री.डी.बी.पाटील (ai Master)
🌺
🌺
🏅
मुख्याध्यापक प्रमाणपत्र
(क्लिक करा)
🎓
शिक्षक प्रमाणपत्र
(क्लिक करा)
🌺
🌺
🏫
0
एकूण शाळा
👨‍🏫
0
एकूण शिक्षक
🏢
0
एकूण केंद्र
🎓
0
एकूण विद्यार्थी
🏫 अक्कलकुवा तालुक्यातील १९ केंद्र : 1. Aambabari    2. Akkalkuwa    3. Akkalkuwa Urdu    4. Alivihir    5. Ankushvihir (b)    6. Dab    7. Jamana    8. Kathi    9. Khapar    10. Malpada    11. Mandva    12. Molgi    13. Moramba    14. Navanagarmutha    15. Navapada    16. Pimpalkhunta    17. Vadphali    18. Valamba    19. Vanyavihir
🌺
🌺
🌺
🌺
सत्कार समारंभ
सत्कार समारंभ
क्षणचित्रे
शाळा उपक्रम
शाळा उपक्रम
क्षणचित्रे
पुरस्कार वितरण
पुरस्कार वितरण
क्षणचित्रे
श्री. डी. बी. पाटील
श्री. डी. बी. पाटील
वेबसाइट डिझाइनर
उपक्रम कोणासाठी
मुख्याध्यापकांसाठी - “माझी शाळा, माझा अभिमान!” शिक्षकांसाठी - “माझा वर्ग, मला गर्व!”

ही संकल्पना मुख्याध्यापकांसाठी आहे.

शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी :

  • ✔️ शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी
  • ✔️ प्रभावी व पारदर्शक प्रशासनासाठी
  • ✔️ नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यासाठी
  • ✔️ विद्यार्थी–पालक–समाज यांच्यात समन्वय साधण्यासाठी
  • ✔️ शाळेची शैक्षणिक व सामाजिक प्रतिमा उंचावण्यासाठी
  • ✔️ शाळेत स्वच्छ, सुंदर, सुरक्षित व आनंददायी वातावरण निर्माण करण्यासाठी

मुख्याध्यापक सातत्याने प्रयत्न करत असतात.

शाळेतील भौतिक सुविधा, परिसराची स्वच्छता, विद्यार्थ्यांना आकर्षित करणारे व सकारात्मक शिकण्याचे वातावरण, शिस्तबद्ध पण आनंदी शालेय जीवन घडविणे—या सर्व बाबींमध्ये मुख्याध्यापकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते.

मात्र त्यांच्या या अथक व जबाबदार प्रयत्नांकडे अनेकदा अपेक्षित लक्ष दिले जात नाही.

त्यांच्या कार्याची योग्य दखल घेऊन, त्यांना प्रेरणा व सन्मान देण्यासाठी “माझी शाळा, माझा अभिमान!” हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

ही संकल्पना शिक्षकांसाठी आहे.

वर्गपातळीवर :

  • ✔️ नाविन्यपूर्ण व प्रभावी अध्यापन
  • ✔️ विद्यार्थ्यांशी आपुलकी व सकारात्मक नाते
  • ✔️ अध्ययन–अध्यापनातील गुणवत्ता
  • ✔️ शैक्षणिक परिणाम साध्य करणे
  • ✔️ उपक्रमशीलता व सृजनशील उपक्रम
  • ✔️ विद्यार्थ्यांची नियमित व वाढलेली उपस्थिती (Attendance)

या सर्व बाबींमध्ये शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते.

विशेषतः,

विद्यार्थ्यांची शाळेत नियमित उपस्थिती वाढविण्यासाठी शिक्षकांनी केलेले प्रयत्न, विद्यार्थ्यांना वर्गाशी जोडून ठेवण्याची त्यांची कार्यपद्धती व वर्गातील आनंददायी वातावरण निर्माण करण्याचे कार्य हे शिक्षण प्रक्रियेसाठी अत्यंत मोलाचे ठरते.

अशा गुणवंत, कर्तव्यदक्ष व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्न करणाऱ्या शिक्षकांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी “माझा वर्ग, मला गर्व!” हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

⚠️

🔔 सूचना : कृपया काळजीपूर्वक वाचा

“माझी शाळा, माझा अभिमान!”
“माझा वर्ग, मला गर्व!”

✅ हे दोन्ही उपक्रम पूर्णतः मोफत (Free of Cost) आहेत.

या उपक्रमासाठी :
❌ कोणतेही नोंदणी शुल्क ❌ कोणताही सहभाग शुल्क ❌ कोणत्याही प्रकारची आर्थिक मागणी
कधीही केली जाणार नाही.
⚠️ महत्वाचे स्पष्टिकरण

हा उपक्रम शिक्षण क्षेत्रातील प्रेरणादायी कार्याचा गौरव करण्यासाठी आहे. कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा प्रतिनिधीमार्फत पैशांची मागणी झाल्यास त्याचा या उपक्रमाशी काहीही संबंध नाही.

📌 अधिकृत माहिती

या उपक्रमाची सर्व अधिकृत माहिती फक्त या वेबसाईटवरच प्रसिद्ध केली जाईल. कोणतीही बाह्य जाहिरात किंवा वैयक्तिक संदेश अधिकृत मानले जाणार नाहीत.

WhatsApp संपर्क
script>